Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 14 October 2017

नवीन विस्तारित इमारत बांधकाम :- भूमिपूजन



 नवीन विस्तारित इमारत बांधकाम:- भूमिपूजन
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नवीन विस्तारित इमारत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम संपन्न...................
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता नवीन विस्तारित इमारत बांधकाम भूमिपूजन विद्यालय स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना विद्यालयाचे उपशिक्षक श्री.चांदे आर .के. यांनी इमारत बांधकाम निधीसाठी आव्हान केले त्यावेळी या विद्यालयाचे माजी उपशिक्षक श्री.बागुल सी.जी. यांनी ११,१११ रुपये, श्री.सचिन दरेकर ११,०००, श्री.रामकृष्ण मवाळ २१,००० रुपये व माजी जि.प.सदस्य श्री.ज्ञानेश्वर पवार यांनी ५०५१ रुपये जाहीर केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य श्री.एन.एम.आव्हाड साहेब, विंचूर ग्रामपंचायत सरपंच सौ.ताराबाई क्षिरसागर, उपसरपंच आत्माराम दरेकर, पंचायत समिती सदस्य श्री.संजय शेवाळे, ग्रामसेवक श्री.खैरनार, स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, सदस्य श्री.रामदास चव्हाण, श्री. सुनिल मालपाणी, श्री.पंढरीनाथ दरेकर, श्री.नारायणे गुरुजी, श्री.जगदीश जेऊघाले व श्री.शांताराम दरेकर, के.के.जेऊघाले, शंकर दरेकर, राजाराम दरेकर, विनायक जेऊघाले, निरज भट्टड,पत्रकार श्री. किशोर पाटील व श्री.संदिप घायाळ व इमारत बांधकाम कंत्राटदार श्री.शशिकांत जाधव  इ. मान्यवर, परिसरातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी. व पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. यांनी उपस्थितांचे आभार मानले.






































































1 comment: