Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 24 January 2018

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 

दिनांक :- २३ जानेवारी २०१८


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी..........

               दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कापडणीस पी.टी.होते. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेताजींच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून जेष्ठशिक्षक श्री.जोपळे के.जी. यांनी मार्गदर्शन केले. कु.पल्लवी जाधव हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मंचावर उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी., उपशिक्षक श्री.चांदे आर.के. व कार्यक्रमास विद्यालयातील सर्व विद्यार्थी व सेवकवृंद उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता ५ वी अ मधील विद्यार्थिनी कु.दीपिका उगले या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास सरस्वतीची प्रतिमा भेट दिली. 


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment