Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 23 March 2018

गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप मॅडम यांची भेट


विंचूर विद्यालयास गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप मॅडम यांची भेट......

                        कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर या शाळेस निफाड तालुका गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप मॅडम व श्री. नेहारकर सर यांनी भेट देऊन शालेय कामकाजाची तपासणी केली. याप्रसंगी त्यांनी शाळेचे विविध विभाग व कामकाज बघितले. तसेच अनमोल अशा मार्गदर्शक सूचना देखील दिल्या. शालेय कामकाज पाहून जगताप मॅडम यांनी समाधान व्यक्त केले व विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. आणि सर्व सेवकवृन्दांचे अभिनंदन केले.




No comments:

Post a Comment