Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 7 November 2017

७ नोव्हेंबर-विद्यार्थी दिन

७ नोव्हेंबर-"विद्यार्थी दिन "

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय,विंचूर ता.निफाड जि.नाशिक येथे ७ नोव्हेंबर-"विद्यार्थी दिन " उत्साहात साजरा.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक श्री.गवळी एन.पी. सर होते. तसेच पर्यवेक्षक पगार एस.पी . सर , श्री.ढवण सर , पाटील सर , जोपळे सर, शेलार सर इ. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन झाले. प्रथम कू. जाधव पल्लवी हिने विद्यार्थी दिनाबद्दल डॉ. बाबासाहेब यांच्या शालेय जीवनाविषयी तसेच श्री. जोपळे सरांनी विद्यार्थ्यांची कर्तव्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली आणि श्री.गवळी सरांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी दिनाचे महत्व , बाबासाहेबांचे बालपन त्यांनी केलेले कार्य , त्यांनी सांगितलेली चतू:सूत्री इ.बद्दल माहिती सांगितली. सुत्र संचालन श्री.चांदे सरांनी केले. तर कू. अढांगळे मनिषा हिने आभार मानले.कार्यक्रमास सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , व विद्यार्थी उपस्थित होते.














No comments:

Post a Comment