Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Monday 11 December 2017

स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद


स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात दि.९.१२.२०१७ शनिवार रोजी स्थानिक कलाकार व विद्यार्थी संवाद अंतर्गत जि.प.शाळा देशमाने ता.येवला जि.नाशिक येथील उपशिक्षिका सौ.निलम खैरे यांनी "मी सावित्री बोलतेय....."  हे एकपात्री नाटक इयत्ता ५ वी ६ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सादर केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील उपशिक्षिका सौ.पवार ए.ए. यांनी मेहनत घेतली. अतिशय चांगल्या व ओघवत्या भाषेत अभिनयासह सौ.खैरे यांनी सादर केलेल्या या नाटकाचे विद्यार्थी, पालक, शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी.यांनी कौतुक केले.









No comments:

Post a Comment