Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 14 March 2018

शिक्षण उपसंचालक भेट


शिक्षण उपसंचालक भेट

विंचुर ssc परीक्षा केंद्रास नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक श्री रामचंद्र जाधव साहेब यांची भेट

       विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात इयत्ता दहावी ssc परीक्षा केंद्रास नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक श्री रामचंद्र जाधव साहेब यांची नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी केंद्राचे कामकाज व नियोजन यासंबंधी केंद्र संचालक श्री. कापडणीस पी. टी. यांचे अभिनंदन केले व समाधान व्यक्त केले









No comments:

Post a Comment